आजचा दीवस् जात का नाही?........
मागे परतून पाहावेसे
नाही वाटत आता............
प्रयत्न चालू ठेवले
पण रीत भात नाय माहीत........
खुल्या रुद्याने आसमान ओतले
नफ़ा या तोटा नाय माहीत.......
मित्राचे नाते तेवत ठेवले
सखा आवडतो हेही नाय माहीत........
भरपूर लांब जायचे आहे
कोणी रास्ता दाखवा तर........
कोणी साथ देत नाही
जग नाहीतर मर .......
कोणी पाठ्वील का मला
मायदेशीचे आहेर.........
हा भारत देश च
आहे माजे माहेर.......
आता दूर जाते आहे
वेदना होताहेत.........
बस पूरे आता
लोक मात्र पाह्ताहेत ..........

1 comment:
कविता खरच फ़ार सुंदर आहे. अपेक्षा आहे कि या कविता तुच लिहिल्या आहेत. तुझ्या नव्या कवितांची वाट पहातोय.
Post a Comment