का मन झुरते ? का मन रुसते
का मन फसते ....
प्रेम असताना ...
का मनात ठोका ?का मनात झोका
का मन हसते ?
प्रेम असताना ..
का मनाच्या जवळ ?का कधीतरी लांब
का मनात खळबळ
प्रेम असताना ...
का मनात प्रीत ?का भाग उर्वरित
का मनात जळजळ
प्रेम असताना ...
का मनात हौस ?का मनात पाउस
का मन डलमळे
प्रेम असताना ...
माधवी (चिमनिताई )

No comments:
Post a Comment